मंदा केशव गावडकर- गोंदियातील बीज रक्षक
मंदा केशव गावडकर : गोंदियातील बीज रक्षक ‘मंदाताईनी लग्नापूर्वी वडिलांकडे आग्रह करून २ एकर शेती स्वतः कसण्यासाठी घेतली आणि शेतीचे प्रयोग सुरु केले.’ मंदा गावडकर या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातील ५५ वर्षीय महिला. त्या गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरी या गावात राहतात. वडिलांकडे शंभर एकर शेती होती. शेतीला पूरक [...]